Surprise Me!

आपल्या जीवनाची गुरूकिल्ली बहिर्मनात आहे | What is the Key to Our Lives Success? Shri Wamanrao Pai

2021-08-24 0 Dailymotion

आपण जीवन जगत असताना प्रामुख्याने यशाची गुरूकिल्ली शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. यशाची गुरूकिल्ली शोधण्यासाठी आपण दिवसरात्र ही मेहनत घेतो. प्रामाणिकपणे कष्ट केल्यामुळेच आपण जीवनात यशस्वी होतो. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्या जीवनाची गुरूकिल्ली बहिर्मनात आहे हे आपल्याला अचूक पद्धतीने समजावून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Mindness
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon